हे करून बघा
आजचा दिवस हा तोंडात बोट घालायला लावणारा आहे. आज संपूर्ण जग एकाच वयाचे आहे! ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण खरं आहे. आजचा दिवस खूप खास आहे.
जर तुमचं वय 2023 आहे हे बघायचं असेल तर असं करा. तुमचे वय + तुमचे जन्म वर्ष, प्रत्येक व्यक्ती = 2023. तुम्ही ते तपासा आणि ते 2023 आहे का ते पहा.
उदाहरण:
मी ६१ वर्षांचा आहे.
माझा जन्म 1962 साली झाला.
तर 61+1962=2023
या वर्षात तुमचे वय वापरा.
उदाहरण:
माझा जन्म 1996 मध्ये झाला आणि मी 27 वर्षांचा आहे
१९९६ +२७=२०२३
करून बघा.
(टिप:- ग्रामीण वार्ता कोणत्याही अंधश्रध्देला थारा देत नाही.वरील उदाहरण हे फक्त विरंगुळा म्हणून देण्यात आले आहे.)