पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
पदसंख्या – 96 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – रत्नागिरी
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.