गावखडी /दिनेश पेटकर:- रत्नागिरी तालुक्यात पावस येथे हजरत शेख महंमद पीर बाबांचा ऊरूस तीन दिवस होणार आहे.
आज २७ नोव्हेंबर रोजी रात्री 10वा.संदल मिरवणुक होणार आहे. त्याचबरोबर २८ नोव्हेंबर रोजी रात्री 10वा. गिलाफ मिरवणुक(महावस्त्र अर्पण) होणार आहे. आणि
२९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा.ते रात्री 10.30वा. महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या उरुसनिमित होणार आहेत.
या ऊरूसाचा सर्व भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन हजरत शेख महंमद पीर ट्रस्टचे अध्यक्ष फैजअली हुसैन फडनाईक,मुजावर दाऊद म्हामुद मुजावर यानी केले .
आजपासून पावस येथील हजरत शेख महंमद पीर यांचा उरूस सुरू
