नवी मुंबई:-संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारताच्या संविधान उद्येशिकेचे वाचन केले.
संविधान उद्येशिकेच्या सामुहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा.पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्येशिकेचे सामुहिक वाचन
