संगलट,खेड/इक्बाल जमादार:-खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत येथे मासिक सभा संपन्न झाली. या प्रसंग 3 बँक ऑफ बडोदा वेट हाइवेने ग्राम पंचायत चिंचघरला ब्लू स्टार कंपनीचे वॉटर डिस्पेन्सर भेट दिल आहे. बँकेच्या CSP स्कीमअंतर्गत ही भेट देण्यात आली.
या प्रसंगी ग्राम सरपंच श्रीमती करिमुन्नीसा सांगल, उपसरपंच मदन कदम ग्रामविकास अधिकारी किशोर सिरसागर व सर्व सदस्य, ग्रा व वमचारी व ग्रामस्थ हजर होते.
बैंक ऑफ बडोदा खेड शाखेचे शाखाधिकारी श्री. दिखिल खंडेकर यांचे शुभहस्ते लोकापेण करण्यात आले या प्रसंगी श्री खेडेकर यानी बैकच्या विविध योजनांची माहीती दिली.
खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीमध्ये वॉटर डिस्पेन्सरचे लोकार्पण
