संगलट,खेड/प्रतिनिधी:चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट भेट देणार आहेत. यामध्ये स्पेशालिस्ट नेफ्रोलोजिस्ट डॉ.विनायक उकिरडे, स्पेशालिस्ट इंटरव्हेन्शनल रेडिओलोजिस्ट डॉ. दिग्विजय घोडके, स्पेशालिस्ट कोल्हापूर येथील प्रख्यात हेमॅटोलॉजिस्ट डॉ.अभिजित गणपुले, न्यूरोसर्जन डॉ. विनायक राजे, लिव्हर क्लिनिक डॉ. देवेन गोसावी, डॉ. अभिजित माने, ई.एन.टी सर्जन डॉ.अक्षय पाटील, संधिवात तज्ञ डॉ.कुणाल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
स्पेशालिस्ट नेफ्रोलोजिस्ट डॉ.विनायक उकिरडे हे पहिला शनिवार दि. ७ ऑक्टोबर, तिसरा शनिवार २१ ऑक्टोबर रोजी साय ३ ते ४ वाजेपर्यंत. स्पेशालिस्ट इंटरव्हेन्शनल रेडिओलोजिस्ट डॉ. दिग्विजय घोडके हे पहिला गुरूवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता, स्पेशालिस्ट हेमॅटोलॉजिस्ट डॉ.अभिजित गणपुले दुसरा बुधवार दि. 11 रोजी सकाळी १० ते दु १२ वाजेपर्यंत, स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन डॉ. विनायक राजे दुसरा दि. १२ व २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत, स्पेशालिस्ट लिव्हर क्लिनिक डॉ. देवेन गोसावी दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दु १२ वाजेपर्यंत, डॉ. अभिजित माने दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दु १२ वाजेपर्यंत, स्पेशालिस्ट ई.एन.टी सर्जन डॉ.अक्षय पाटील शनिवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत, स्पेशालिस्ट संधिवात तज्ञ डॉ.कुणाल पाटील शनिवार २८ ऑक्टोबर सकाळी १२ ते २ वाजेपर्यंत उपस्थित राहून औषधोपचार करणार आहेत. वरील तज्ञ सुपर स्पेशालिस्ट कन्सल्टंटचे मार्गदर्शन घेण्याकरिता त्वरित ७९९८७३७३७३, ७९९८८९८९८९ या नंबरवर नावनोंदणी करावी.