चिपळूण/इक्बाल जमादार:- येथील सामाजिक कार्यकर्ते अश्रफ फकीर व महाराष्ट्र हायस्कूलच्या ज्येष्ट शिक्षिका अन्वरी फकीर यांची सुकन्या आलिशा फकीर ही डॉक्टर झाल्याने सर्वस्तरांतून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे,माजी उपनगराध्यक्ष करामत मिठागरी, माजी उपनगराध्यक्ष महमद फकीर, माजी नगरसेवक आशिष खातू, मिठागरी मोहल्ला जमातीचे अध्यक्ष अस्लम मिठागरी,अखलाक सुर्वे, शाहिद उंडरे, जलील सुर्वे आदींनी अभिनंदन केले.