सिंधुदुर्ग:-जिल्ह्यातील देवगड बंदर येथील समुद्र किनारी वातावरण निवळल्याने खोल समुद्रातील मासेमारीला वेग आला आहे. यामुळे बहुतांशी नौका मासेमारीसाठी उतरल्या आहेत. यामुळे गेली दोन महिने सुनेसुने असलेले बंदर आता गजबजले आहे.

Whats app ला जॉईन व्हा...
Sign in to your account