चिपळूण:- खेड तालुक्यातील संगलट गावातील माजी सरपंच हसन अफवारे यांचा राहत्या घरी 25आगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दुःख निधन झाले हसन अफवारे हे मनमिलाव व्यक्ती होती त्यांच्या वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले गेले अनेक वर्षे आजारी होते चिपळूण मुस्लिम समाज जाचे कार्याध्यक्ष नाझीम भाई अफवारे यांचे ते वडील आहेत तसेच जेष्ठ पत्रकार इकबाल जमादार यांचे मामाही आहे हसन अफवारे यांनी संघट गावामध्ये अनेक वर्ष पोलीस पाटील तसेच सरपंच व विशेष कार्यकारी अधिकारी तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष असे अनेक पद भूषवले होते त्यांचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचय म्हणून मामू म्हणून ओळखले जात होते त्यांच्या निर्धन संगलट गाव आज हा पोरका झाला आहे त्यांच्या पश्च्यात मुले मुलगी नातवंडे असे भव्य परिवार आहे
संगलट येथील माजी सरपंच हसन अफवारे यांचे निधन
