चिपळूण/ओंकार रेळेकर:- मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर नुकतीच एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. राजकीय क्षेत्रासह
सामाजिक व सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या वैभव खेडेकर यांनी एल.एल.बी.ची परीक्षा दिली होती.
या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.