2 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
रत्नागिरी:- पूर्णगड पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणारे महेश किर वय ३० या पोलिसाने विषारी औषध प्राशन केले.
हि घटना रत्नागिरीतील टीआरपी येथे तासाभरापूर्वी घडली आहे. अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जास्त प्रमाणात विष पोटात गेल्याने प्रकृती गंभीर आहे.
2 महिन्यापूर्वीच महेश किर यांचे लग्न झाले होते.
नेमके विष का प्राशन केले याचे उत्तर अजून समजू शकले नाही.