देवरुख:- देवरुख माणिक चौक येथील शांताराम बारचे बाहेरील रोडवर पार्किंग केलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी चोरीस गेल्याची घटना 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.