संतोष कदम / लांजा
तालुक्यातील भांबेड गुरववाडी येथे नवतरुण विकास मंडळ भांबेड यांनी तालुकास्तरीय बैलगाडी स्पर्धा आयोजित केली होती. या बैलगाडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मुघरूण वाडीचे मोगरगाव व्हेलचे सुपुत्र श्री राजू रामचंद्र शिगम यांनी सातवा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.