मकरंद सुर्वे /संगमेश्वर
करजुवे ते संगमेश्वर बस घेऊन जाणाऱ्या वाहकाचे प्रवासादरम्यान आलेल्या तीव्र झटक्याने आज दुःखद निधन झाले. कर्तव्य बजावत असताना झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुकाराम कुंडलिक माने असे मृत्यू झालेल्या वाहकाचे नाव आहे. याबाबत बस चालक मनोहर बालाजी कोपनर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
संगमेश्वर – करजुवे बसमध्येच वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
