मेष : राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.
तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
मकर : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावे.
कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.