रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर अध्यक्ष पद असलेल्या अद्वैत सतीश कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अद्वैत सतीश कुलकर्णी वैयक्तिक कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे