दापोली:- २८ डिसेंबर २०२४ रोजी ‘दापोली महोत्सव श्री’ या नावाने आपल्या दापोलीमध्ये पहिल्यांदाच जिल्हास्तरीय वजनी गटाच्या शरीरसौष्ठव स्पर्धा आपला दापोली महोत्सव, आझाद मैदान, दापोली येथे आयोजित करण्यात आल्या
या स्पर्धेमध्ये एकूण ८५ स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. २०२३ साली ही त्त्पर्धा दापोली, खेड व मंडणगड या तीन तालुका अंतर्गत यशस्वीरित्या घेण्यात अली होती. तसेच याहीवर्षी उत्तम नियोजन व जास्तीत जास्त रोख बक्षिसे देऊन स्पर्धकांचे मनोबल आणि स्पर्धेची पातळी लाईफस्टाईल फिटनेस जिमचे मालक सदानंद दिलीप बारटक्के यांनी उंचावर नेऊन ठेवली आहे.
या स्पर्धेमध्ये आर. के. फिटनेस, खेडचा विकास दमाळकर जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब विजेत्याचा मानकरी उरला, तसेच लाईफस्टाईल फिटनेस, दापोलीचा रोशन लोखंडे हा मेन्स फिजिक गटाचा किताब विजेता ठरला आणि ऑकार फिटनेस, दापोलीचा प्रवीण कांगणे हे मास्टर्स (वय ४०) या स्पर्धेचे किताब विजेता ठरले. तसेच शुभम दिवेकर, खेड हा बेस्ट पोझर आणि सागर पटवर्धन, रत्नागिरी हा मोस्ट इंप्रूव्यूडचा मानकरी ठरला.
या स्पर्धे अंतर्गत दापोली तालुका मर्यादित ‘दापोली श्री (टॉप-१०) ही मानाची स्पर्धा या वर्षीही ठेवण्यात आली. लाईफस्टाईल फिटनेस, दापोलीचा सन्मित नरवाणकर या स्पर्धेचा किताब विजेता ठरला. ही स्पर्धा बॉडी बिल्डिंग एंड फिजिकरत्नागिरी यांच्या विद्यमानाने आणि विशेष म्हणजे अलिबाग तालुक्याच्या राष्ट्रीय पंचांच्या टीम परीक्षणाखाली जोमाने पार पडल्या. सदर भाय रपर्धेचे भवन प्रमुख आयोजक लाईफस्टाईल महो फिटनेसचे मालक व शरीरसौष्ठव विद्य खेळाचे दापोली तालुकाध्यक्ष सदानंद रसि दिलीप बारटक्के यांनी सर्व खेळाडू, टाव लाभलेले संघटनेचे सगळे पदाधिकारी विद्य आणि समस्त दापोलीकरांचे वा मनापासून आभार मानले आहेत, असे मैफर निरनिराळे फिटनेस क्षेत्रातील उपक्रम लाईफस्टाईल फिटनेस, दापोली राई दापोलीकरांसाठी गेली ५ वर्षे करीत आली आहे आणि यापुढे ही करीत राहील.