खेड : तालुक्यातील भडगाव-खोंडे- मधलीवाडी येथील ३० वर्षीय तरुणाने गळफासाने आत्महत्या केली. किरण दीपक कदम असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दारुचे अतिव्यसन होतें. या दारुच्या नशेत त्याने गावातील कशेडीचा माळ येथे एका काजूच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. या 11. प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.