दिनेश पेटकर / गावखडी
हिवाळा चालू झाल्यानंतर आंबा काजू मोहर येण्यास सुरुवात होते. गेले काही दिवस थंडीचा जोर वाढत असल्याने आता काजू, आंबा बहरताना दिसत आहे. रत्नागिरी साळवी स्टाँप जवळ असलेल्या काजुला चांगल्याप्रकारे फळधारणा झाली आहे. काही दिवसात काजूला बोंडे धरून पिकतील असा अंदाज आहे. सद्या येथील काजूला मोठया प्रमाणात फळधारणा झाली आहे. लवकरच ही काजू विस्तारेल अस येथील जाणकार सांगत आहेत.