राजापूर : नाटे बाजारपेठ येथे दुचाकीस्वाराने ताब्यातील दुचाकी इतर वाहनास अडथळा होईल अशारितीने ला- वल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव- सिंग किरोडी माली (३२, राजस्थान, सध्या नाटे राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ४ डिसेंबर रोजी आपल्या ताब्यातील ज्युपिटर (एमएच ०८ बी ७४९८) वाहतूकीस अडथळा होईल अशा पध्दती – ने लावली होती. याबाबतची फिर्याद सागरी नाटे पो- लीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी दिली. त्यानुसार शिवसिंग माली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.