रत्नागिरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!!
रत्नागिरी:-दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील नाखरे येथे मोठी कारवाई करत 13 बांगलादेशीयांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई 12 नोव्हेंबर रोजी ०३.०३ वा. ही कारवाई करण्यात आली. हे बांगलादेशीय नागरिक
जून २०२४ पासून ते आजपर्यंत आसिफ सावकार रा. पावस बाजारपेठ यांचे चिरेखाणीवर कालरकोंडवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे मौजे नाखरे यांच्याकडे कामाला होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक घनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी येथील स. पो. नि. दत्तात्रय कदम, पोलीस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही दमदार कामगिरी केली आहे.
१) वहीद रियाज सरदार (३५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश)
२) रिजाऊल हुसेन करीकर ( ५० वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, ठाणा केशबपुर राज्य ढाका, देश बांग्लादेश)
३) शरिफुल हौजीआर सरदार ( २८ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश)
४) फारुख मंहमद जहीरअली मुल्ला, (५० वर्षे, रा. ठाणा शरशा, तहसिल कैबा, जि. जसोर देश बांग्लादेश)
५) हमिद मुस्तफा मुल्ला, (४५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश)
६) राजु अहमद हजरतअली शेख ( ३१ वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, ठाणा केशबपुर राज्य ढाका, देश बांग्लादेश)
७) बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (२९ वर्षे रा. तहसिल कलारोवा, जि. सान कलारोवा, देश बांग्लादेश)
८) सैदुर रेहमान मोबारक अली, (१५ २०५१, रा. पसल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश)
९) आलमगिर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल, ( ३४ वर्षे, रा. पाईकपरा, पोस्ट कामाराली, जि. साथखिरा, देश बांग्लादेश)
१०) मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार, ( ३२ वर्षे, रा. गांव बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा, तहसिल कलारोवा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, देश बांग्लादेश)
११) मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली, ( ३८ वर्षे, रा. बाशबरी, जि. जसोर, ठाण केशबपुर देश बांग्लादेश)
१२) मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार, ( ४५ वर्षे, रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, देश बांग्लादेश)
१३) मोहम्मद लालटु मोंडल, सन ऑफ किताब अली, ( ३७ रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, देश बांग्लादेश)
हे सर्व सध्या रा. आसिफ सावकार रा. पावस बाजारपेठ यांचे चिरेखाणीवर मौजे नाखरे कालरकोंडवाडी, ता. जि. रत्नागिरी यांच्याकडे राहत होते. त्या 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.