रत्नागिरी:-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले.
काल दाखल झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय अर्जांची माहिती अशी – दापोली – कदम संजय वसंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कदम संजय संभाजी -अपक्ष, कदम संजय सीताराम – अपक्ष, मर्चंडे प्रवीण सहदेव – बहुजन समाज पार्टी, कदम योगेश रामदास – अपक्ष, कदम योगेश विठ्ठल – अपक्ष, अनंत पांडुरंग जाधव – राष्ट्रीय समाज पक्ष.
गुहागर – संदेश दयानंद मोहिते -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), दीपक केशव शिगवण – अपक्ष, संतोष लक्ष्मण जैतापकर -अपक्ष, सुनील सखाराम जाधव – अपक्ष, सुनील सुधीर काते – अपक्ष, मोहन रामचंद्र पवार -अपक्ष, सादिक मुनीरुद्दीन काझी -संभाजी ब्रिगेड.
चिपळूण – अमित रोहिदास पवार -अपक्ष, शेखर गंगाराम निकम -अपक्ष, शेखर गोविंदराव निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत भगवान यादव -अपक्ष, नसिरा अब्दुल रहमान काझी – अपक्ष, सुनील हरिश्चंद्र वेतोसकर – अपक्ष, संतोष पांडुरंगराव शिंदे – समाज विकास क्रांती पार्टी.
रत्नागिरी – उदय विनायक बने – अपक्ष, भारत सीताराम पवार -बहुजन समाज पार्टी, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव – अपक्ष, पंकज प्रताप तोडणकर – अपक्ष, कैस नूरमहमद फणसोपकर -अपक्ष, सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
राजापूर – संजय आत्माराम यादव -अपक्ष, राजश्री संजय यादव – अपक्ष, राजेंद्र रवींद्रनाथ साळवी -अपक्ष.