खेड/शैलेश पराडकर:-मिर्ले गावातील आमचे मार्गदर्शक मुंबई मंडळाचे पदाधिकारी श्री.रविंद्र पांडुरंगराव भोसले व विजय विनायकराव भोसले यांच्या प्रयत्नाने शाळेला hp कंपनीचा प्रिंटर तसेच A4 , legal size pape साठी 1000 रुपये मान.रविंद्र(बावा) रामचंद्रराव भोसले, अजित तुकारामराव भोसले, राजेंद्र कृष्णाजीराव भोसले,विनोद रामचंद्रराव भोसले,दिलिप राजारामराव भोसले,राजेश पांडुरंगराव भोसले,सचिन गोविंदराव भोसले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मिर्ले नं.१ या शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रश्नपत्रिका काढणे शालेय कामकाज करणेसाठी उपयुक्त प्रिंटर भेट दिला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजित भोसले सरांनी उपस्थितीतांचे पुष्प देवून स्वागत केले व आभार मानले.