खेड: खेड तालुक्यातील शिरवली वरचीवाडी येथील आंब्याच्या बागेत एका अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असलेल्या पुरुषाचा मृतदेह १७ रोजी दुपारी ३.३० वा च्या सुमारास आढळून आला
फळबाग मालक वसंत भिकु गुरव रा. शिरवली वरचीवाडी ता. खेड यांच्या आंब्याच्या बागेत आंब्याच्या झाडाला एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, कुजलेले स्थितीत, दुर्गंधीयुक्त स्थितीत मिळुन आले या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे