रत्नागिरी:-रक्तदान हे केवळ सर्वोत्तम दान नाही तर रक्तदान म्हणजे जीवनदान करण्यासारखे आहे, कारण आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे ज्याच्यासाठी हे शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे, हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
हे श्रेष्ठ दान करण्याची संधी लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे.
1999 पासून, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक, दिलासा मेडिकल अँड रिहाबईलेशन रिहॅबिलेटेशन सेंटर आणि श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि संलग्न संस्थांतर्फे दरवर्षी एप्रिलमध्ये एक मेगा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. आत्ता पर्यन्त झालेल्या मेगा ब्लड डोनेशन कॅम्प द्वारे जवळपास 1,88,000 यूनिट रक्त जमा केले आहे. ह्या वर्षी 21 एप्रिल 2024 रोजी मुंबई, रत्नागिरी जिल्हा त्याचबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालील ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग कौतुकास्पद आहे.
२१-०४-२०२४ रोजी खालील ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
1. गुहागर
स्थळ : साई मंदिर, कुलस्वामिनी चौक, गुहागर, वेळ : स.१०.०० ते दु ४.००
संपर्क : 1) श्री राजेंद्रसिंह आरेकर – 09764426395 2) श्री संजीवसिंह ढेपसे – 9969076244
२. चिपळूण
स्थळ : दत्तमंदिर खेर्डी वेळ : १०.०० ते ४.००
संपर्क : संजयसिंह आळवे – 9422054111
३. खेड
स्थळ : एल पी इंग्लिश स्कूल, खेड एस टी स्टँड जवळ, वेळ : स ९.३० ते दु २.३०
संपर्क : अभिजितसिंह पाटणकर – 9028461711
४. लोटेमल
स्थळ : परशुराम हॉस्पिटल, घाणेकुंट, लोटेमल, वेळ : स १०.०० ते दु १.००
संपर्क : सुनीलसिंह उतेकर – 9850528275
५. दापोली
स्थळ : चैतन्य सभागृह, आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर, दापोली,
वेळ- स १०.०० ते दु ४.०० संपर्क : मुकेश कालेकर – 9226173890
६. जैतापूर
स्थळ : प्राथमिक आरोग्य विभाग, जैतापूर वेळ : स ९.०० ते दु १.००
संपर्क: राकेशसिंह दांडेकर – 092724 37914
७. विलवडे लांजा
स्थळ : जिल्हा परिषद पूर्ण केंद्र प्राथमिक शाळा, विलवडे, वेळ : स.९.०० ते दु.२.००
संपर्क:- विकाससिंह लाड – 086689 50811
८. देवरुख
स्थळ : श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, मोदक उद्यान जवळ, देवरुख वेळ : स १०.०० ते दु १.००
संपर्क:- गिरीशसिंह गानू – 9960558398
तसेच, रत्नागिरी तालुक्यात अतुलित बलधाम, नाचणे, टीआरपी येथे २८-०४-२०२४ रोजी स.१०.०० ते दु ४.०० या वेळेत रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे (संपर्क:- दीपकसिंह सावंत – 9421139489).
रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात होणार सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिर
