खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील चींचघर वेताळवाडी येथे एका घराचया आडोशाला गावठी हातभट्टीचया दारूची विक्री सुरू असलेली गोपनीय माहिती मिळताच येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 850 रूपये किंमताचया 15 लिटर गावठी हातभट्टीचया दारूचया बाटल्या पोलिसांनी जप्त केली.
याप्रकरणी सुरेश बाबू कडू (रा. चीचघर, खेड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळचया सुमारास पथकाने कारवाई केली.