जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून,सदर पदांकरीताआवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये,ऑफलाईन पद्धतीने आवेदन मगविण्यात येत आहेत. पदनाम,पदांची संख्या,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..
आवश्यक शैक्षणिक अर्हता
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
पद क्र.02 साठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH /MHA /MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
पद क्र.04 साठी : 12 वी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे.

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या पत्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखची प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा