‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ मध्ये ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागाच्या ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीया कांबळे व मिताली कांबळे या द्वितीय वर्ष, कला वर्गातील विद्यार्थीनीनी खुमासदार पद्धतीने केले. प्रास्ताविकात प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी … Continue reading ‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ मध्ये ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न