खेड : अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणी दोघांना अटक
खेड:- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे…
खेडमध्ये मित्राला आश्रय देणारा बांग्लादेशीही गजाआड
खेड:-तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने…
खेडमध्ये कचऱ्यापासून महिन्याला ५ टन खतनिर्मिती
खेड:- शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कचऱ्याची विशेषतः प्लास्टिकयुक्त कचऱ्याची प्रशासनासाठी समस्या डोकेदुखी…
खेड: दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकावर गुन्हा
खेड:- खेड-वडगाव मार्गावरील खालची हुंबरी येथे इर्टिका गाडी चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला…
खेड: खोपी येथे वणव्यात घरे जळून बेघर झालेल्यांना मदतीचा हात
खेड:- तालुक्यातील खोपी जाभेल वाडी येथील धनगर बांधवांची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी…
खेड: बहिरवली मार्गावर मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवणाऱ्या चालकाचे निलंबन
खेड : तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी दि.23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या…
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी रेल्वे स्थानकानजीक ओव्हरहेड विद्युत वाहिनी तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
खेड : कोकण रेल्वे मार्गावर खेड ते रोहा दरम्यान दिवाणखवटी रेल्वे स्थानकानजीक…
भोस्ते घाटातील अपघाताप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल
खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट उतरत असतानाच गतीरोधकाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातप्रकरणी…
खेड : थकित नळपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला भाडेकरूंची मारहाण, तिघांवर गुन्हा
खेड : भाडेकरूकडे थकित नळपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला 3 भडेकरूनी मारहाण…
खेडमध्ये चिरेखाणीत आढळला तरुणाचा मृतदेह
खेड : तालुक्यातील चिचघर दस्तुरी येथे चिरेखाणीत 35 ते 40 वर्षीय अनोळखी…